Manoj Jarange Patil Health Deteriorated In Beed : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्यासंदर्भात मोठी बातमी समोर आलीय. बीडमध्ये (Beed) कार्यक्रमादरम्यान मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. भाषण करत असताना त्यांना स्टेजवरतीच चक्कर आली. त्यामुळे ते जागेवरच खाली बसले. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणी सभा आयोजित करण्यात आली होती. […]