Manoj Jarange Patil Reaction On Parbhani Violence : परभणीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याचा प्रकार घडला होता. या घटनेनंतर तेथे आंबेडकरी अनुयायांनी आंदोलन करत जाळपोळ अन् दगडफेक झाल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi) नावाच्या आंदोलकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. घटनेनंतर सोमनाथ सूर्यवंशी याचा कोठडीत मृत्यू झाला. त्यांच्या […]