Manoj Jarange Patil 29 day ultimatum To Government : राज्यात नव्या सरकारचा 5 डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा पार पडला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सर्व घडामोडींदरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरसावले आहेत. शपथविधी होताच त्यांनी […]