मुंबई : राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक (Manoj Saunik) यांची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सोबतच मुख्य सचिवांचा दर्जा त्यांना बहाल करण्यात आला आहे. राज्यातील प्रशासकीय यंत्रणा प्रभावीपणे कार्यान्वित करण्यासाठी व्यापक आणि दिर्घ प्रशासकीय अनुभव असणाऱ्या व्यक्तीची मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात नितांत आवश्यकता असल्याने सौनिक यांची नियुक्ती करण्यात आल्याचे शासनाने सांगितले आहे. (Former […]
मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी (Chief Secretary) डॉ. नितीन करीर (Nitin Karir) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते 1988 च्या बॅचचे IAS अधिकारी असून सध्या अर्थ विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. करीर यांच्यापूर्वी या पदासाठी नवरा-बायकोमध्ये रस्सीखेच सुरु होती. पण सरकारने मनोज सौनिक यांना मुदतवाढ दिलेली नाही. तर चर्चेत असलेल्या सुजाता सौनिक यांना वेटिंगवर ठेवत […]
मुंबई (प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी) : राज्याचे मुख्य सचिव असलेले मनोज सौनिक (Manoj Saunik) यांना तीन महिन्याची मुदतवाढ मिळेल, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. ३१ डिसेंबर रोजी मुख्य सचिव मनोज सौनिक आणि राज्याचे पोलीस महासंचालक हे निवृत्त होणार आहेत. या जागी कोणाची नियुक्ती होणार याविषयीची चर्चा प्रशासनात आणि राजकीय वर्तुळात रंगली आहे. मोदी सरकारचं […]