मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने आजपासून (20 फेब्रुवारी) विशेष अधिवेशन बोलावले आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल स्वीकारल्यानंतर यातील शिफारशींच्या आधारे मराठा समाजाला (Maratha community) दहा टक्के आरक्षण (Reservation) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अधिवेशनात या आरक्षणासाठीचे विधेयक मांडले जाणार आहे. या विधेयकावर दोन्ही सभागृहात चर्चा होऊन नंतर विधेयक मंजूर […]
पुणे : मराठा आरक्षणाचा (Maratha reservation)) प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी 19 फेब्रुवारीला राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र या चर्चा आता चर्चाच राहणार असून विशेष अधिवेशनाची शक्यता मावळली आहे. कारण आज (14 फेब्रुवारी) रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विशेष अधिवेशनाचा ठराव चर्चेला आलाच नाही. त्यामुळे विशेष अधिवेशनाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे […]
Kiran Mane On Pushkar Jog Criticism: मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सध्या कागदपत्र पडताळणी केली जात आहे. राज्य शासनाकडून सर्व्हे केला जात आहे. या सर्व्हेसाठी मुंबई महापालिकेचे (Mumbai Municipal Corporation) कर्मचारी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन माहिती घेत आहेत. मुंबई महापालिकेचे हे कर्मचारी अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) याच्या घरी गेले होते. यानंतर पुष्करने यावर संतप्त प्रतिक्रिया […]