Marathi Actor Swapnil Rajshekhar Slams Bike Riders : अभिनेता स्वप्नील राजशेखर (Swapnil Rajshekhar) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा ते सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांवर भाष्य करताना दिसतंच. असंच काही महिन्यांपूर्वी त्यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत पोस्ट शेअर करत स्पष्ट मत मांडलं होतं. परंतु अभिनेता स्वप्नील राजशेखर (Bike Riders) यांनी नुकत्याच एक व्हिडिओ शेअर […]