- Home »
- Marathi Ekikaran Committee
Marathi Ekikaran Committee
बाप बदलला की, विचार बदलत नाही; दक्षिण मुंबईतील आंदोलन बंदीच्या देवरांच्या पत्रावर मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार संतप्त
मिलिंद देवरा यांनी फडणवीस यांना पत्र लिहून आझाद मैदानासह दक्षिण मुंबईतील ठिकाणी वारंवार होणाऱ्या आंदोलनांवर निर्बंध आणण्याची मागणी केली आहे. या पत्रावरून मराठी भाषा एकीकरण समितीचे प्रमुख दीपक पवार यांनी बाप बदलला की विचार बदलतात असं नाही. हा आणि याचा सख्खा बाप यांचे विचार इतकेच मराठीद्वेष्टे होते. मिलिंद देवरा यांच्या पत्राची दक्षिण मुंबईतच होळी झाली पाहिजे. असं म्हणत तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे.
“मरिया, तुम मुझसे अनार हो!” शाहरुखच्या भन्नाट संवादामागचा किस्सा; रेणुका शहाणेंनी सांगितला ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर!
1 hour ago
ठाकरे-शिंदेंच्या दसरा मेळाव्यात आज राजकीय संघर्ष; कोण कुणाला देणार प्रत्युत्तर?
1 hour ago
कर्जमाफीच्या यादीत नाव नाही, मुलीची फी माफ नाही; शेतकऱ्याने अश्रू ढाळत संपवलं जीवन, रोहित पवारांचा सरकारवर संताप!
2 hours ago
कोणाला आर्थिक फायदा, तर कोणाच्या नात्यात वाढणार गोडवा? जाणून घ्या 12 राशींचं भविष्य
3 hours ago
निवडणुकीत सगळच आपलं गृहीत धरू नका; गोकुळच्या निकालानंतर सतेज पाटलांचा महाडिकांना टोला
12 hours ago