- Home »
- Marathi Movie
Marathi Movie
Aata Vel Zali: ‘इच्छामरण विषयावर भाष्य करणारा’, अनंत महादेवन यांचा ‘आता वेळ झाली’ची घोषणा
Aata Vel Zali: अनंत नारायण महादेवन (Ananth Narayan Mahadevan) दिग्दर्शित, लिखित ‘आता वेळ झाली’ (Aata Vel Zali Movie) या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर (social media) झळकले असून पोस्टरमध्ये दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी दिसत आहेत. (Marathi Movie) या चित्रपटाची घोषणा अभिनेते प्रतीक गांधी यांनी आपल्या सोशल मीडियावरुन केली आहे. सत्य घटनेवर आधारित या […]
Kanni Teaser: हृता दुर्गुळेच्या हसू अन् आसूने भरलेल्या ‘कन्नी’चे टिझर प्रदर्शित
Kanni Pre Teaser Release: मैत्री, प्रेम आणि स्वप्न यांना जोडून ठेवणारी ‘कन्नी’ (Kanni Movie) येत्या 8 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, या चित्रपटाचे प्री टिझर सोशल मीडियावर (social media) झळकले आहे. प्रत्येकाला आपल्या मैत्रीची आठवण करून देणाऱ्या या प्री टिझरमध्ये हसू आणि आसूही दिसत आहेत. यात हृता दुर्गुळे (Hritha Durgule), शुभंकर तावडे, वल्लरी […]
Delivery Boy’च्या ट्रेलर लाँचला साजरे झाले, राजेशाही थाटात ‘डोहाळे जेवण’
Delivery Boy Trailer Launch: सरोगसी हा शब्द आता आपल्याला बऱ्यापैकी परिचित झाला आहे. हा शब्द जरी आपण आत्मसात केला असला तरी याची प्रक्रिया अनेकांच्या पचनी पडत नाही. याचे वैज्ञानिक आणि भावनिक महत्व आजही अनेक जण मान्यच करत नाहीत. (Marathi Movie) याच संकल्पनेवर आधारित ‘डिलिव्हरी बॉय’ (Delivery Boy Movie ) हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारी रोजी […]
Lagna Kallol: मयुरी नक्की कोणासोबत संसार थाटणार, ‘लग्न कल्लोळ’चा धमाकेदार टिझर रिलीज!
Lagna Kallol Movie Teaser Release: मयुरी देशमुख, सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) आणि भूषण प्रधान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘लग्नकल्लोळ’ (Lagna Kallol Movie ) या चित्रपटाचा जबरदस्त टिझर (Lagna Kallol Teaser) नुकताच प्रदर्शित झाला आहे. (Marathi Movie) टिझर पाहून प्रेक्षक या धमाकेदार चित्रपटाची आतुरतेने वाट पाहाणार, हे नक्की! टिझरमध्ये सिद्धार्थ सोबत मयुरी लग्नमंडपात दिसत आहे तर […]
‘छत्रपती संभाजी’ चित्रपटात ‘ब्योमकेश बक्षी’ फेम अभिनेता साकारणार औरंगजेबची भूमिका
Rajit Kapoor: ‘ब्योमकेश बक्षी’ या सिरीयलमुळे घराघरात पोहचलेले अभिनेते रजित कपूर (Rajit Kapoor) औरंगजेबाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. राकेश सुबेसिंह दुलगज निर्मित आणि दिग्दर्शित ‘छत्रपती संभाजी’ (Chhatrapati Sambhaji Movie) या मराठी सिनेमात ते क्रूरकर्मा औरंगजेबाच्या (Aurangzeb) भूमिकेत बघायला मिळणार आहेत. (Marathi Movie)हा सिनेमा येत्या 2 फेब्रुवारी 2024 दिवशी आपल्या आपल्या जवळच्या सिनेमागृहात भेटीला येणार आहे. […]
Kanni New Poster: हृता दुर्गुळेच्या ‘कन्नी’च्या नवीन पोस्टरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता
Kanni Movie First Poster Released: समीर जोशी (Sameer Joshi) दिग्दर्शित ‘कन्नी’ (Kanni Marathi Movie ) या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ( First Poster Released) मागच्या वेळी बिग बेनला मिठी मारलेले पोस्टर झळकले होते. या पोस्टरने उत्कंठा वाढवलेली असतानाच आता या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. (Marathi Movie) सायकलवर बसलेली हृता दुर्गुळे […]
Digpal Lanjekar: दिग्पाल लांजेकरांच्या ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपट शूटिंगचे ‘चॅलेेंज’ पूर्ण
Sant Dnyaneshwaranchi Muktai Movie: दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) सध्या त्यांच्या ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ (Sant Dnyaneshwaranchi Muktai Movie) आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नुकतंच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. (Marathi Movie) यानिमित्ताने चित्रपटाच्या टीमने रॅपअपचे फोटो शेअर केले आहेत. चित्रपटात ‘मुक्ताई’ची, संत ज्ञानेश्वरांची भूमिका कोण साकारणार? याविषयी उत्सुकता असून चित्रपटात काही नवे चेहरे दिसण्याची शक्यता […]
Baaplyok : बाप- लेकाची हलकीफुलकी कहाणी असलेला ‘बापल्योक’ आता अॅमेझॅान प्राईमवर
Baaplyok Movie Amazon Prime Video: ‘बापल्योक’ (Baaplyok Movie) चित्रपटाने आजवर अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यांमध्ये लक्षवेधी (Marathi Movie ) कामगिरी केली आहे. नावाजलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (Pune International Film Festival) ‘संत तुकाराम’ (Sant Tukaram) सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट हा मानाचा बहुमान मिळवणारा ‘बापल्योक’ चित्रपट आता ‘अॅमेझॅान प्राईम व्हिडिओ’ (Amazon Prime) वर आला आहे. ‘बापल्योक’ या […]
प्रतीक्षा संपली! लग्न कल्लोळ’ची रिलीज डेट आली समोर, ‘या’ दिवशी पाहायला मिळणार सिनेमा
Lagn Kallol release date: काही दिवसांपूर्वीच ‘लग्न कल्लोळ’ (Lagn Kallol) चित्रपटाचे एक जबरदस्त मोशन पोस्टर आपल्या भेटीला आले होते. (Marathi Movie) पोस्टरमध्ये भूषण प्रधान, मयुरी देशमुख आणि सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) पाठमोरे दिसत होते. आता त्यांच्या लूकवरील पडदा उठला असून त्यांचे चेहरे समोर आले आहेत. सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधान दोघेही मुंडावळ्या बांधून वरमाला घेऊन […]
राम मंदिर सोहळ्यानिमित्ताने चाहत्यांना खास भेट; ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’च्या रिलीज डेट जाहीर
Mogalmardini Chhatrapati Tararani Date Release: महाराष्ट्राच्या गौरवशाली शिवइतिहासाची महागाथा सांगणाऱ्या ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ (Mogalmardini Chhatrapati Tararani) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख एका भव्य सोहळ्यात जाहीर करण्यात आली आहे. (Marathi Movie) हा सोहळा मुंबईतील वडाळा येथे राम मंदिरात संपन्न झाला. अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधत या बहुप्रतीक्षित ऐतिहासिक चित्रपटाच्या नवीन पोस्टरचे अनावरणही करण्यात आले. हा […]