आधुनिक युगातील आईची धमाल गोष्ट 'वेल डन आई' या चित्रपटात पाहायला मिळणार . 31 ऑक्टोबरला चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचा ‘प्रेमाची गोष्ट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. या चित्रपटातील ‘ओल्या साजं वेळी’ हे गाणं लोकप्रिय झालं.
मराठी चित्रपट 'स्मार्ट सुनबाई' 21 नोव्हेंबर 2025 ला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.
मराठी चित्रपटसृष्टीत ‘थप्पा’ हा एक भव्य आणि हटके मल्टीस्टारर चित्रपट आता दाखल होणार आहे. हिंदी मल्टीस्टारर चित्रपटांनाही टक्कर देईल.
Priya Bapat Bharti Achrekar Sing Song in Bin Lagnachi Gosht : नात्यांची नवी परिभाषा सांगणारा ‘बिन लग्नाची गोष्ट’ (Bin Lagnachi Gosht) हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतानाच (Marathi Movie) यातील नवं गाणं ‘पण या इगो चं’ नुकतंच (Paan Ya Ego Cha) प्रदर्शित झालं असून, या गाण्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता […]
Rutuchakra love song released Dashavatar Movie : प्रत्येक ऋतूतला निसर्ग वेगळा दिसतो आणि मनाला तेवढाच भावणारा (Dashavatar Movie) असतो. माणसाच्या आयुष्यातही ऋतूंप्रमाणेच चढ उतार येत राहतात, पण त्यात जवळचं माणूस सोबत (Marathi Movie) असलं तर आयुष्याचा प्रवास आनंददायी होतो. प्रेमाची आणि आयुष्याची ऋतूंशी अशीच सांगड घालणारं, प्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं (Entertainment News) आणि […]
Well Done Aai Marathi Movie Will Be Released on November 14th : ‘स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी…’ हे आपण सर्वजण बालपणापासूनच ऐकत आलो आहोत. आजवर अनेक लेखक-कवींनी लेख-कवनांद्वारे आपापल्या परीने आईची महती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही अद्याप कोणाला आईरूपी दैवताला शब्दांत गुंफणे नीटसे जमलेले नाही. निर्माता-दिग्दर्शकांनीही चित्रपटांद्वारे आईचे विविध पैलू उलगडण्याचे काम केले आहे. […]
Sakal Tar Hodo Dya Movie : श्रेय पिक्चर कंपनी प्रस्तुत आणि नम्रता सिन्हा निर्मित बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘सकाळ तर होऊ द्या’मधील पहिले गाणे ‘नाच मोरा…’ प्रदर्शित झाले आहे. हिमेश रेशमिया मेलोडीजच्या लेबलखाली सादर झालेले हे गाणे प्रेक्षकांची पावले थिरकवेल, (Entertainment News) यात शंका नाही. मराठी सिनेसृष्टीत संगीत प्रस्तुतकर्ता म्हणून पदार्पण करणाऱ्या हिमेश रेशमिया यांच्यासाठी हा […]
Saya Date Directed Film Tango Malhar : चित्रपट या माध्यमाची जादू काही औरच आहे. कोणत्याही क्षेत्रात काम केलं, तरी स्वतः चित्रपट (Entertainment News) करण्याची उर्मी काहींना स्वस्थ बसू देत नाही. संगणक शास्त्रज्ञ तसेच उद्योजिका असलेल्या साया दाते यांनी आगामी ‘टँगो मल्हार’ (Film Tango Malhar) या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर […]
Dashavtar : ‘झी स्टुडिओज’ प्रस्तुत आणि ओशन फिल्म कंपनी व ओशन आर्ट हाऊस निर्मित ‘दशावतार’ (Dashavtar) या आगामी मराठी चित्रपटाचे