- Home »
- Marathi Movie
Marathi Movie
‘एक सरप्राईज आहे…’ म्हणत मानसीने वाढवली उत्सुकता! ‘स्वप्नसुंदरी’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित
बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्यामधील रोमान्स, कौटुंबिक नाट्य आणि धमाल विनोदाची झलक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.
‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा संगीत अनावरण सोहळा जल्लोषात पडला पार!
सोहळ्यात चित्रपटातील ‘लागले’ या गाण्याचे अनावरण करण्यात आले तसेच ‘डार्लिंग’ आणि ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या गाण्यांची झलक सादर करण्यात आली.
सत्य घटनेवर आधारित “एक होतं माळीण” चित्रपटाचा टीजर लाँच, २४ जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित
"एक होतं माळीण" हा चित्रपट 24 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून नुकताच या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे.
सुप्रसिद्ध अभिनेते मुश्ताफ खान यांच्या हस्ते “तुला पाहता” चित्रपटाचा ट्रेलर लाँच संपन्न
नुकताच तुला पाहता या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सुप्रसिद्ध अभिनेते मुश्ताफ खान यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात मुंबई येथे संपन्न झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जलझुंजाची गाथा 15जानेवारीला 2027 ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार
अत्यंत महत्त्वाकांक्षी चित्रपुष्प 'दर्याभवानी' नव्या वर्षात 15 जानेवारी 2027 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
बाप-लेकीच्या नात्यातील प्रेम, त्याग आणि भावनिक जिव्हाळा उलगडणाऱ्या ‘द्विधा’ च पोस्टर आणि टीजर प्रदर्शित
‘द्विधा’ या मराठी चित्रपटातही बाप-लेकीच्या नात्यातील प्रेम, त्याग आणि भावनिक जिव्हाळा अत्यंत हळुवार व हृदयस्पर्शी पद्धतीने उलगडण्यात आला आहे.
‘द इंडिया स्टोरी’ चा टीझर प्रदर्शित…, कीटकनाशक शेतीमागील लपलेलं सत्य उलगडणार…
The India Story : 'द इंडिया स्टोरी : स्लो पॉइझन इन प्रोग्रेस' या चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित झाला असून, कीटकनाशक शेती आणि त्याचा समाजावर
भूषण प्रधान-सायली पाटीलच्या रोमँटिक केमिस्ट्रीची जादू, ‘स्वप्नसुंदरी’ चित्रपटातील ‘जादू केलीस तू’ गाणं प्रदर्शित
मनाला भिडणाऱ्या दृश्यांसोबतच गाण्याचे सुरेल संगीत आणि भावस्पर्शी शब्द प्रेक्षकांना प्रेमाच्या दुनियेत घेऊन जातात.
तरुणाईला ठेका धरायला लावणार ‘चंद्राची कोर’! लग्न सोहळ्यात घडणारी एक हळवी प्रेमकथा गाण्यातून रसिकांच्या भेटीला
प्रेमाची एक हळवी तरीही तितकीच फ्रेश कथा या गाण्यातून मांडण्यात आली असून, आजच्या तरुणाईला आकर्षित करेल असे याचे संगीत संयोजन आहे.
‘द महाराष्ट्र फाईल्स’ पाकिस्तानसह सर्व इस्लामिक देश आणि चीनमध्ये प्रदर्शित होणार
निर्मात्याला मॉरिशस, फिजी, ऑस्ट्रेलिया आणि काही युरोपीय देशांतूनही हा चित्रपट डब करून तेथे प्रदर्शित करण्याच्या मागण्या येत आहेत.