Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam Movie On Maharashtra Day : ‘झिम्मा’, ‘झिम्मा 2’, ‘फसक्लास दाभाडे’ यांसारखे हिट चित्रपट देणारे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी (Hemant Dhome) महाराष्ट्र दिनानिमित्ताने त्यांच्या ‘क्रांतीज्योति विद्यालय – मराठी माध्यम’ या आगामी चित्रपटाची घोषणा (Maharashtra Din) केली आहे. क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळी या निर्मिती संस्थेचा हा पाचवा सिनेमा (Krantijyoti […]
Mahesh Manjrekar Bringing New Film Punha Shivajiraje Bhosale : महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय घडामोडी जेव्हा संभ्रमाच्या उंबरठ्यावर उभ्या राहतात, तेव्हा इतिहास आपली उपस्थिती पुन्हा नोंदवतो. या पार्श्वभूमीवर, लेखक-दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) एक नवा सिनेमॅटिक प्रवास घेऊन येत आहेत…‘पुन्हा शिवाजीराजे भोसले!’. ( Punha Shivajiraje Bhosale) महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने या चित्रपटाची (Marathi Movie) अधिकृत घोषणा करण्यात […]
Ashi Hi Jamwa Jamvi : कौटुंबिक मूल्यं, नातेसंबंधांची गुंफण आणि हलक्याफुलक्या विनोदांनी परिपूर्ण असा ‘अशी ही जमवा जमवी’ (Ashi Hi Jamwa Jamvi) हा मराठी चित्रपट (Marathi Movie) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. सहज संवाद, दिलखुलास अभिनय आणि भावनिक कथानक यामुळे प्रेक्षकांनी चित्रपटाचे विशेष कौतुक (Entertainment News) केले आहे. आमदार आशिष […]
Aabhal Raatila Song from Sajna Movie Released : प्रेम, नाते संबंध आणि भावना यांची सुरेल गुंफण मांडणारा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट ‘सजना’ या चित्रपटातील (Sajna Movie) नवीन गाणं ‘आभाळ रातीला’ प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. प्रेम ही भावना केवळ शब्दांतून नाही, तर सूरांतूनही अनुभवता येते. ‘आभाळ रातीला ’ (Aabhal Raatila) हे गाणं त्या प्रेमभावनेचा एक सुंदर अनुभव आहे. […]
Shatir The Beginning Movie Released On 23 May : करायला अट्टल गुन्हेगारांची “खातीर”… घेऊन आलो आहोत, जबरदस्त शातीर…!!! अशा ( Shatir The Beginning Movie) हटके टॅग लाईनमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या ‘शांतिर The Beginning या मराठी चित्रपटाचा (Marathi Movie) टीजर नुकताच सोशल मिडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. संवेदनशील विषयावर बेतलेला, सस्पेन्स थ्रीलर ‘शांतिर The Beginning […]
Producer Prakash Bhende Passed Away : अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते प्रकाश भेंडे (Prakash Bhende) यांचं दुःखद निधन झालंय. त्यामुळे कलाविश्वात मोठी शोककळा पसरली आहे. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते, अशी माहिती मिळतेय. त्यांच्या घरी आज त्यांचं अंतिमदर्शन अन् (Entertainment News) अंतिमसंस्कार झाले आहेत. चित्रपट क्षेत्राच्या (Marathi Movie) पलीकडे जाऊनही आपले काही छंद जपणारे काही जण […]
Mangalashtaka Returns Released On 23 May : वृषभ शाह, शीतल अहिरराव या नव्या जोडीचा ‘मंगलाष्टका रिटर्न्स’ हा चित्रपट ( Mangalashtaka Returns) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दमदार स्टारकास्ट असलेल्या ‘मंगलाष्टका रिटर्न्स’ चित्रपटाचं (Marathi Movie) पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून 23 मे रोजी सुलट प्रेमाची उलट गोष्ट (Entertainment News) उलगडणार आहे. सर्वांनाच या चित्रपटाविषयी […]
ट्रेलर मध्ये आपण पाहू शकतो कि प्रेम जेव्हा अडचणींवर मात करत टिकतं, तेव्हाच त्याची खरी ताकद समोर येते. अशाच प्रेमाच्या
दोघंही या गाण्याच्या माध्यमातून प्रेमाचे धागेदोरे घट्ट बांधताना दिसत आहेत. एकमेकांबद्दलची ओढ या गाण्यातून दिसत आहे.
Marathi Movie Samsara Released On 20 June : अत्यंत वेगळ्या धाटणीचा, दमदार स्टारकास्ट असलेला ‘समसारा’ हा चित्रपट (Samsara Movie) 20 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचं अतिशय धीरगंभीर, (Marathi Movie) असं टीजर पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. ‘समसारा’ सध्याच्या मराठी चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय चित्रपट (Entertainment News) ठरणार आहे. संचय प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘समसारा’ची निर्मिती पुष्कर योगेश […]