Ye Re Ye Re Paisa 3 Movie Release On 18 July : मराठी प्रेक्षकांची मने जिंकणारी सुपरहिट फ्रँचायझी ‘ये रे ये रे पैसा’ ( Ye Re Ye Re Paisa 3) पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. धमाल विनोद, कमाल कथा आणि एकाहून एक भन्नाट पात्रे घेऊन ‘ये रे ये रे पैसा 3’ येत्या 18 […]
यावर्षी 25, 26 आणि 27 जुलै 2025 ला दुसरा नाफा महोत्सव हॉलिवूडच्या धर्तीवर सॅनहोजे येथे संपन्न होणार आहे.
Ata Thambaycha Naay Marathi Film In Theatre : कधी कधी सिनेमा केवळ (Marathi Film) बघायचा नसतो, तो मनापासून अनुभवायचा असतो. ‘आता थांबायचं नाय’ पाहिल्यावर ही गोष्ट अगदी ठळकपणे जाणवते. या सिनेमाचं कुठे फारसा ढोलबजाव प्रचार झालेला नाही. पण तरी तो गावागावात (Ata Thambaycha Naay) पोहोचला. कारण लोकांनी तो स्वतः अनुभवला आणि स्वतःचं पुढच्या लोकांना (Entertainment […]
Ambat Shaukin Movie Released On 13 June 2025 : तीन अतरंगी मित्रांची भन्नाट कहाणी सांगणाऱ्या ‘आंबट शौकीन’चा धमाल (Ambat Shaukin Movie) ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरमध्ये ललित, वरूण आणि रेड्डी हे तीन खट्याळ मित्र दिसत आहेत. ते हसवण्यासोबत विचार करायलाही भाग पाडत आहेत. प्रेम, मैत्री, सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत हरवलेली ओळख (Marathi Movie) व […]
Uut Marathi Movie Screening In Cannes Film Festival : सिनेविश्वातील मानाच्या समजल्या जाणार्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Marathi Movie) नानाविध चित्रपटांची मेजवानी रसिकांना मिळत असते. विविध राष्ट्रीय आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेल्या वेरा फिल्म्सच्या ‘ऊत’ (Uut) या मराठी चित्रपटाचे स्क्रीनिंग नुकतेच कान्स महोत्सवात (Cannes Film Festival) संपन्न झाले. मलेशिया फिल्म फेस्टिव्हल, ईस्टर्न युरोप फिल्म फेस्टिव्हल, ईस्ट […]
Pooja Sawant Rishi Manohar In Cup Bashi Movie : ‘कप बशी’ या आगामी चित्रपटात दिसणार पूजा सावंत (Pooja Sawant), ऋषी मनोहर ही फ्रेश जोडी दिसणार आहे. कल्पक सदानंद जोशी निर्मित, वैभव चिंचाळकर दिग्दर्शित चित्रपटाची घोषणा (Marathi Movie) झाली आहे. नवनवे प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपटसृष्टीत होत असतात. आता आगामी ‘कप बशी’ या चित्रपटातून (Cup Bashi) […]
Ashtapadi Movie Trailer Relased Movie : ‘अष्टपदी’ हा मराठी चित्रपट (Ashtapadi Movie) पाहण्यासाठी आता प्रेक्षकांना फार वाट पाहावी लागणार नाही. 30 मे रोजी ‘अष्टपदी’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटाची उत्कंठावर्धक झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली (Entertainment News) आहे. ‘अष्टपदी’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या (Marathi Movie) निमित्ताने रसिकांना एक संगीतप्रधान […]
Marathi film Shatir The Beginning Trailer Launch : ‘… तर ही वानरसेना तुझ्या सोन्याच्या लंकेची राख रांगोळी करेल, असा इशारा अट्टल गुन्हेगारांना देणारा शातिर चित्रपटाचा (Shatir The Beginning) ट्रेलर सोशल मिडियावर नुकताच लॉन्च झाला आहे. या ट्रेलरमुळे आधीच चर्चेत असलेल्या या चित्रपटाबद्दल उत्सुकता निश्चितपणे वाढवली जाणार (Marathi Movie) आहे. शातिर The Beginning हा मराठी येत्या […]
Ambat Shoukin Official Teaser Released : काही दिवसांपूर्वीच धमाल आणि जबरदस्त किस्से यांचा मनसोक्त डोस घेऊन येणाऱ्या ‘आंबट शौकीन’ (Ambat Shoukin) चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले. आता या चित्रपटाचा (Marathi Movie) भन्नाट टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या उत्सुकतेला अधिकच उधाण आले आहे. टीझरमधूनच धमाल कॉमेडी, जबरदस्त पंचेस आणि रंगतदार दृश्यांची झलक पाहायला मिळत […]
Dharmrakshak Ahilyadevi Holkar Trailer Lauch : आजवर बऱ्याच दैवी शक्तींनी धर्माचे रक्षण आणि अधर्माचे निर्दलन करण्यासाठी भूतलावर अवतार घेतले आहेत. पुराणांपासून इतिहासापर्यंत ठिकठिकाणी याची उदाहरणे पाहायला (Marathi Movie) मिळतात, पण काही मानवी शरीरधारी महात्मे धर्माचे रक्षण करता करता स्वत:च देवपदाला पोहोचले. सतराव्या शतकातील महाराणी अहिल्यादेवी होळकर या त्यापैकीच एक आहेत. याच थोर महाराणींची यशोगाथा ‘धर्मरक्षक […]