- Home »
- Marathi Movie
Marathi Movie
रील्सवर धुमाकूळ घालणारी ‘ऑरेंज ज्यूस गँग’ आता भुतांच्या गोंधळात मोठ्या पडद्यावर !
‘भूतम भयम्’ हा भन्नाट हॉरर-कॉमेडी चित्रपट 24 जुलै रोजी भेटीला येणार असून, चित्रपटाच्या घोषणेपासूनच त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
जीव चित्रपटाच्या प्रदर्शनाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, कलाकार आणि प्रेक्षकांच्या मनमोकळ्या गप्पाही रंगल्या
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळातर्फे चित्रपट प्रदर्शनाचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
‘द महाराष्ट्र फाईल्स’ चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली! तांत्रिक बिघाडामुळे मोठा निर्णय
29 मे रोजी प्रदर्शित होणारा ‘द महाराष्ट्र फाईल्स’ हा सिनेमा तांत्रिक बिघाडामुळे आता या दिवशी प्रदर्शित होणार नसल्याचं समोर आलंय.
सातत्यपूर्ण काम करून हिंदी सोबत मराठी इंडस्ट्रीत चर्चेत असणारी क्रॉसओव्हर क्वीन सई ताम्हणकर !
कामाचं सातत्य जपत वैविध्यपूर्ण भूमिका आणि वेगळ्या कथावर काम करून सईने दोन्ही सिनेविश्वात स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
11 वर्षांनंतर ‘देऊळ बंद 2’ची ब्लॉकबस्टर एन्ट्री; प्रदर्शित होताच प्रेक्षक झाले स्वामीमय
‘देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची’ सिक्वेलनेही प्रदर्शित होताच मराठी चित्रपटसृष्टीत ब्लॉकबस्टर एन्ट्री करत प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळवला.
‘लाईव्ह’ या आगामी मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच गीत ध्वनीमुद्रणाने करण्यात आला
संजीव राय यांनी या चित्रपटाचे लेखन केले असून, दिग्दर्शनाची धुराही सांभाळली आहे. संजीव राय यांनी पूनम विभूते यांच्या साथीने संवादलेखनही केले.
“तिघी” झी 5 मराठीवर प्रदर्शित झाला आणि या निमित्तानं अभिनेत्री नेहा पेंडसे हिने तिच्या खास भावना व्यक्त केल्या
तिघी हा चित्रपट माझ्या डोळ्यांसमोर आकार घेत गेला त्यामुळे सुरुवातीपासूनच या प्रवासाचा भाग होणं खूप खास होतं.
‘देऊळ बंद 2’ चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज; होणार थेट ‘देवाची परीक्षा’!
Deool Band 2 : 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व इतिहास घडवणाऱ्या 'देऊळ बंद' चित्रपटानंतर, प्रेक्षक ज्या चित्रपटाच्या
राजा शिवाजी चित्रपटाचा नवा विक्रम; सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला
'राजा शिवाजी' हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वपूर्ण ब्लॉकबस्टर यशस्वी चित्रपट म्हणून उदयास येत आहे.
क्षितिज पटवर्धन यांच्या ‘भूमिका’ नाटकाचा मोठा गौरव; मुंबई विद्यापीठाच्या टी. वाय. बी.ए. अभ्यासक्रमात समावेश!
व्यावसायिक यश आणि कलात्मक गुणवत्ता यांचा सुवर्णमध्य साधणारे हे नाटक आता खऱ्या अर्थाने 'मॉडर्न क्लासिक' ठरले आहे.