- Home »
- Marathi Movie
Marathi Movie
रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट सोबत ‘सालबर्डी’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला!
एका छोट्याशा गावात घडणाऱ्या विचित्र घटनांनी निर्माण झालेली भीती आणि त्या भीती मागचं सत्य शोधण्याची धडपड ही आहे ‘सालबर्डी’ची मध्यवर्ती कथा.
आता परीक्षा देवाची, प्रतीक्षा संपली, “देऊळ बंद 2” येतोय 21 मे 2026 रोजी
"देऊळ बंद 2" चे डिजिटल पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात असून चित्रपट 21 मे 2026 रोजी जगभरात प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर झाले.
‘सुपर डुपर’मधून अहिराणी सुपर सिंगर अंशुमन मोरे महाराष्ट्रभर झळकला; पहिल्याच गाण्यातून जिंकली प्रेक्षकांची मनं !
Super Duperr Movie-जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातल्या विखरण गावातील अंशुमन हा अत्यंत साध्या कुटुंबातून पुढे आलेला मुलगा.
पडद्यापलीकडचं प्रेम… नागपूरमध्ये ‘तिघी’चा शो आजोजित करण्यासाठी प्रेक्षकाचे आवाहन
सुखदा चौधरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढाकार घेत 'तिघी'चा खास शो आयोजित करण्यासाठी किमान शंभर प्रेक्षक एकत्र आणण्याचं आवाहन केलं आहे.
वैभव चिंचाळकर दिग्दर्शित “कप बशी” 5 जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रात ‘कप बशी’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच
वैभव चिंचाळकर दिग्दर्शित हा चित्रपट 5 जूनला महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचं पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं.
सालबर्डी’ चित्रपटात सोनालीचा दिलखेचक अंदाज, ‘अप्सरा’ बनली ‘मंजुळा’
17 एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या ‘सालबर्डी’ या चित्रपटातील ‘मंजुळा’ या धमाकेदार गाण्यातून सोनालीचा मनमोहक आणि हटके अंदाज पहायला मिळणार आहे.
हेमंत ढोमे यांच्या वाढदिवसानिमित्ताने ‘झिम्मा 3’ च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर!
हेमंत ढोमे यांच्या वाढदिवसानिमित्त 'झिम्मा 3'चं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून, त्याने सोशल मीडियावर अक्षरशः खळबळ उडवली आहे.
केदार शिंदे-सना शिंदे घेऊन येत आहेत नवीन चित्रपट ‘आई भाड्याने हवी?’
वेगळी ओळख देणारे दिग्दर्शक केदार यशोधरा शिंदे आता आणखी एका वेगळ्या आणि विचार करायला लावणाऱ्या संकल्पनेसह प्रेक्षकांसमोर येत आहेत.
‘स्ट्रगलर साला’नंतर विजू माने घेऊन येत आहेत नवीन धमाल चित्रपट ‘मामाच्या गोव्याला जाऊया’
चित्रपटाच्या नावावरूनच गोव्याची ट्रिप, मित्रांची धमाल आणि नात्यांमधली मोकळीक यांचा भन्नाट मेळ यात अनुभवायला मिळणार, याची चाहूल लागते.
सालबर्डी’त गश्मीर महाजनीचा गोंधळी अवतार; ‘जगदंबे’च्या गोंधळाने रंगली रंगत!
येत्या 17 एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या आगामी ‘सालबर्डी’ या मराठी चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी दमदार गोंधळी साकारताना दिसणार आहे.