Gaurishankar Movie Teaser Released On Social Media : आजवर चित्रपटांतून प्रतिशोधाच्या वेगवेगळ्या कथा मांडल्या गेल्या आहेत. आता ‘गौरीशंकर’ या आगामी चित्रपटातून प्रतिशोधाची नवी कथा उलगडणार (Entertainment News)आहेत. नव्या दमाचे कलाकार असलेला ‘गौरीशंकर’ हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे टीजर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात (Marathi Movie) आले आहे. ज्येष्ठ अभिनेते […]
अभिनेते श्रीकांत यादव सांगतात, ,मिलिंद सुर्वे ही व्यक्तिरेखा मी यात साकारली आहे. आपलं पहिलं प्रेम अचानक समोर आल्यावर माझी अवस्था
Mukkam Post Devache Ghar Movie Song : ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या बहुचर्चित चित्रपटाचा (Mukkam Post Devache Ghar) टीझर समोर आलाय. नुकत्याच लाँच झालेल्या टीझरने चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता वाढवली (Marathi Movie) आहे. आता या चित्रपटातलं “सुंदर परीवानी…” हे गाणं लाँच करण्यात आलं आहे. अतिशय भावगर्भ शब्द, श्रवणीय संगीत असलेलं हे सुमधुर गाणं सर्वांच्याच आवडीचे होईल. […]
Fussclass Dabhade Movie Trailer Released : टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांच्या बहुप्रतीक्षित चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’चा (Fussclass Dabhade) जबरदस्त ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. सोनू आणि कोमलच्या हळदी समारंभात धमाल केल्यानंतर आता दाभाडे कुटुंब ट्रेलर लाँचच्या निमित्ताने सगळ्यांच्या भेटीला आले. हा धमाकेदार ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला आहे. यावेळी दाभाडे कुटुंबियांकडून मीडियासह सगळ्या […]
Actor Prasad Oak And Swapnil Joshi In Jilabi Movie : नुकताच जिलबी सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला. या ट्रेलर लाँचवेळी प्रसाद ओकने स्वप्नीलचं तोंड भरून कौतुक तर केलं, पण सोबतीला या दोघांनी एकमेकांबद्दल खास गोष्टी देखील सांगितल्या. जिलबीच्या निमित्ताने स्वप्नील (Swapnil Joshi) आणि प्रसाद (Prasad Oak) पहिल्यांदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. मोठी घडामोड! […]
Jilabi Movie will be released on 17th January : मराठी सिनेमा (Marathi Movie) उत्तम आशय-विषयासाठी ओळखला जातो. मराठी चित्रपटात नाविन्यपूर्ण आणि चांगल्या विषयाची निवड निर्माते अन् दिग्दर्शक जाणीवपूर्वक करू लागले आहेत. ही बाब लक्षात घेऊन आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांनी हटके धाटणीचा ‘जिलबी’ (Jilabi Movie) हा मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला आहे. नितीन कांबळे दिग्दर्शित ‘गोड […]
Sachit Patil and Mukta Barve’s upcoming film Asambhav : मराठीतील नामंवत कलाकार सचित पाटील, मुक्ता बर्वे (Mukta Barve) पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. ‘असंभव’ (Asambhav) ह्या त्यांच्या आगामी चित्रपटाताचा मुहूर्त नुकताच नैनीताल येथे पार पडला. हा चित्रपट येत्या 1 मे 2025 ला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. नितीन प्रकाश वैद्य, सचित पाटील यांची मुंबई-पुणे एंटरटेनमेंट […]
Meera Jagannath In Marathi film Ilu Ilu : आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने कायम चर्चेत राहणारी ‘बिग बॉस मराठी’ गाजवणारी अभिनेत्री मीरा जगन्नाथ (Meera Jagannath) आता हेमा बनून प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवायला सज्ज झाली आहे. हेमाचा बोल्ड अँड ब्युटीफुल अंदाज आपल्याला आगामी ‘इलू इलू’ या मराठी ( Ilu Ilu) चित्रपटात दिसणार आहे. मीराचं दिलखेचक पोस्टर सध्या […]
आनंद पंडित मोशन पिक्चर्स निर्मित ‘जिलबी’ चित्रपट १७ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.