- Home »
- Marathi Movie
Marathi Movie
‘मुंबई लोकल’चा कलरफुल टीजर लाँच! चित्रपटगृहात केव्हा दिसणार?
Mumbai Local Teaser Launch : आयुष्यात प्रत्येक गोष्ट गमावत असलेली ती, आयुष्यातली प्रत्येक लढाई हरत असलेला तो यांच्या प्रेमकहाणीला आता हिरवा सिग्नल मिळाला आहे. मुंबई लोकल (Mumbai Local) या चित्रपटातून ही प्रेमकहाणी उलगडणार आहे. 1 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार (Marathi Movie) आहे. या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला (Entertainment News) आहे. ‘मुंबई […]
Sajana Movie : मराठी चित्रपटाचा कलरफुल पॅटर्न : सजना !
'सजना’ (Sajana) हा मराठी चित्रपट सुरूवातीला रोमॅंटिक वाटत असला तरी उत्तरार्धात प्रेक्षकांना अंतर्मुख करून सोडतो.
‘मुंबई लोकल’मध्ये प्रेमकथा फुलली! प्रेक्षकांच्या भेटीला केव्हा येणार? जाणून घ्या तारीख
Marathi Movie Mumbai Local Released On 1 August : मुंबई शहराची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल (Mumbai Local) आणि त्यात फुलणारी एक प्रेमकहाणी आता मुंबई लोकल या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) आणि ज्ञानदा रामतीर्थकर यांची जोडी या चित्रपटात (Marathi Movie) प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 1 ऑगस्ट रोजी हा चित्रपट (Entertainment […]
Sajana Movie Premiere: हॉटेल भाग्यश्री सुरू करणार खास कपल्स स्पेशल “सजना थाळी”!
Sajana Movie Premiere : सजना हा चित्रपट लवकरच महाराष्ट्रभर झळकणार आहे, आणि त्याच पार्श्वभूमीवर झालेल्या या चित्रपटाच्या खास प्रीमियर शोने एक वेगळीच रंगत आणली. सजना चित्रपटाच्या प्रीमियर (Sajana Movie Premiere) सोहळ्याला हॉटेल भाग्यश्री, हॉटेल ७७७७, हॉटेल तिरंगा आणि हॉटेल जलपरी या चार प्रमुख हॉटेल्सच्या मालकांनी पहिल्यांदाच एकत्र येत मैत्री आणि प्रेमाचा संदेश दिला. या अनोख्या […]
गाडी नंबर 1760 चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित! विनोदाने आणि सस्पेन्सने भरलेली अनोखी सफर
Gadi Number 1760 Film Trailer Released : मराठी चित्रपटसृष्टीत थ्रिलर, रहस्य आणि विनोदी यांचा मिलाफ असणाऱ्या काही निवडक चित्रपटांमध्ये लवकरच आणखी एका दमदार चित्रपटाची भर पडणार आहे, ती म्हणजे ‘गाडी नंबर 1760’ची (Gadi Number 1760). तन्वी फिल्म्स प्रस्तुत आणि योगीराज संजय गायकवाड दिग्दर्शित या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या (Entertainment News) भेटीला आला आहे. रहस्य […]
‘ऊत’ चित्रपटातून नवी जोडी रुपेरी पडद्यावर! अभिनेते मकरंद देशपांडे यांच्या हस्ते पोस्टर अनावरण
Actor Makarand Deshpande unveiling poster Of Uut Film : तारुण्याच्या पंखांत आकाशाला गवसणी घालण्याचं बळ असतं. व्यवस्थेविरुद्ध बंड करणारी तरुणाईच असते. व्यवस्थेविरुद्ध केलेल्या संघर्षाची कहाणी सांगणारा वेरा फिल्म्स निर्मित आणि राम मलिक (Entertainment News) लिखित-दिग्दर्शित ‘ऊत’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार (Uut Film) आहे. चित्रपटात एक संघर्ष कथा पहायला मिळणार असून या सोबतच […]
कुठे हरवल्या तुझ्या छान-छान गप्पा? सुनिधी चौहान यांची गाण्यातून वडिलांना साद
Singer Sunidhi Chauhan song from Marathi film Avkarika : वडील आणि मुलीच्या नात्यातील गोडवा शब्दांतून व्यक्त करणं (Marathi Movie) तसं अवघडच. जन्मापासून आयुष्याच्या प्रत्येक वळणावर (Entertainment News) वडिलांची साथ, पाठिंबा महत्त्वाचा असतो याची जाणीव मुलींना नक्कीच असते. या सुंदर नात्यावर आधारलेलं एक गीत लवकरच आपल्या भेटीला येत आहे. आगामी ‘अवकारीका’ या मराठी चित्रपटातील हे गीत […]
तारीख ठरली! ‘या’ दिवशी उलगडणार समसाराचे गूढ, हॉरर टीजरमुळे उत्सुकता वाढली
Samsara Movie Trailer Launched : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘समसारा’ या हॉरर चित्रपटाची (Samsara Movie) टीजरमुळे उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या ट्रेलरमुळे या चित्रपटाविषयीची (Marathi Movie) उत्कंठा आता अजूनच शिगेला पोहोचली आहे. चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखांचा इतिहास काय? त्यांच्या आयुष्यातलं (Entertainment News) गूढ काय? असे अनेक प्रश्न या ट्रेलरने निर्माण केले […]
काळी जादू, प्लँचेट… जारण ! मराठीतला अस्सल सायको थ्रिलर
Amit Bhandari Review On Jaran Movie Anita Date : लेखक दिग्दर्शक हृषिकेश गुप्ते यांचा जारण हा चित्रपट (Jaran Movie) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यावर सोहम डिजीटलचे सीईओ अमित भंडारी यांचे समीक्षण. दरीच्या तळाशी जसा सूर जातो… तशी झिरपत जाणारी भीती मनाला वेढून घेते… भय फेर धरून नाचायला लागते. भीतीला असणारा अनामिकपणा (Marathi Movie) अधिक घनगर्द […]
रहस्य, विनोद अन् ट्विस्ट! ‘गाडी नंबर 1760’ चा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
Gadi Number 1760 Trailer Released On 4 July : मराठी चित्रपटसृष्टीत धमाकेदार रहस्य आणि विनोदाची मेजवानी घेऊन येणाऱ्या ‘गाडी नंबर 1760’ (Gadi Number 1760) या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टीझर पाहून एकच प्रश्न सगळ्यांना पडला आहे, तो म्हणजे बॅग कुठे आहे? टीझरमध्ये एका काळ्या बॅगेभोवती फिरणारी गोष्ट उलगडताना (Marathi Movie) दिसतेय. सुरुवातीलाच […]