Veena Jaamkar And Vanita Kharat Neighbours In Ilu Ilu Movie : ‘नातेवाईंकापेक्षा हाकेच्या अंतरावर असलेला शेजारी अधिक जवळचा असतो. सुखाच्या क्षणी ते आपल्यासोबत कायम असतात, दु:खात खंबीरपणे आपली साथ देतात. म्हणूनच हे शेजारी आपल्याला आपले सख्खे वाटतात. गुणी अभिनेत्री वीणा जामकर (Veena Jaamkar) आणि विनोदाचं जबरदस्त टायमिंग असलेली अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) या दोघी […]
Movie Sa La Te Sa La Na Te Poster launch : मराठी चित्रपट ‘स ला ते स ला ना ते’चे अनोखे पोस्टर लॉन्च (Marathi Movie) झालेय. बोरीवलीच्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये टायगर सफारी दरम्यान पोस्टर अनावरण सोहळा पार पडला. न्यूज चॅनेलचा पत्रकार आणि पर्यावरणप्रेमी तरुणी यांच्या नात्याची गोष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. निसर्गाच्या सानिध्यात पोस्टर […]
Swapnil Joshis two films In highest-grossing films of 2024 List : निर्माता आणि अभिनेता म्हणून 2024 सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत स्वप्नील जोशीचे (Swapnil Joshi) दोन चित्रपट अव्वल ठरले. स्वप्नील जोशीचे कोणते दोन चित्रपट हाययेस्ट ग्रोसिग फिल्म (Marathi Movie) ठरले, ते आपण जाणून घेऊ या. अनेक कलाकारांनी 2024 वर्षाला निरोप देताना हे वर्ष खास […]
Prasad Oak will directing film : 2024 या वर्षाला निरोप देताना काही कलाकार अजून देखील दमदार काम करताना दिसत आहेत. यातला एक कलाकार म्हणजे अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता प्रसाद ओक (Prasad Oak). प्रसाद ओक याने धर्मवीर 2 या चित्रपटाचे 2024 वर्ष गाजवलं. आदरणीय धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका त्याने साकारली. या भूमिकेला प्रेक्षकांनी पुन्हा […]
Hashtag Tadev Lagnam Movie Released In Theatres : मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच मराठी चित्रपट नाट्यगृहात प्रदर्शित होणार आहे आणि हा मान ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या चित्रपटाला (Hashtag Tadev Lagnam) मिळाला आहे. या चित्रपटाचा भव्य प्रीमियर 20 डिसेंबर 2024 रोजी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे सायंकाळी 5 ते 8 या वेळेत होणार आहे. चित्रपटातील कलाकार सुबोध […]
Nirdhar Film Shooting Completed In Kolhapur : समाजातील एका महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य करणाऱ्या ‘निर्धार’ या चित्रपटाचे (Nirdhar Film) चित्रीकरण नुकतेच कोल्हापूरमध्ये पूर्ण करण्यात आले. कोल्हापूर आणि आसपासच्या विविध रिअल लोकेशन्सवर ‘निर्धार’चे चित्रीकरण करण्यात आले. निर्धार’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झालंय. लवकरच सिनेमा (Marathi Movie) चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. जेपी, एडविना, आइंस्टाइनना लिहिलेली नेहरूंची पत्रे परत करा; […]
Yellow Yellow song Released from Fasclass Dabhade : सध्या सगळीकडे लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. लग्नातील हळदी समारंभ हा सर्वात खास आणि धमाल समारंभ असतो. याच धमाल वातावरणात, ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटातील ‘यल्लो यल्लो’ गाणं (Yellow Yellow song) एक नवा रंग घेऊन (Fasclass Dabhade Movie) आलंय. नुकताच दाभाडे कुटुंबियांच्या घरातील हळदी सोहळा मोठ्या दणक्यात पार पडला. यानिमित्ताने […]
Trailer Of Shri Ganesha Film Release : ‘श्री गणेशा’ (Shri Ganesha) चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. रोड ट्रीप म्हटली की, धमाल, मजा आणि मस्ती. वेळोवेळी सर्वांनीच अशा प्रकारची रोड ट्रीप अनुभवली असेल, पण आता हा आनंद मोठ्या पडद्यावर लुटण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. ‘श्री गणेशा’ हा मराठीतील आगळावेगळा रोड मूव्ही प्रेक्षकांच्या भेटीसाठी (Marathi Movie) सज्ज […]
Phulvanti Movie Team celebrates success party : पॅनोरमा स्टुडिओज, मंगेश पवार अँड कं. आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित (Marathi Movie) ‘फुलवंती’ या चित्रपटाने 50 दिवसांचा यशस्वी टप्पा पूर्ण केलाय. प्रेक्षकांच्या उदंड प्रेमाने हा चित्रपट अजूनही थिएटरमध्ये गाजत आहे. मराठी चित्रपटसृष्टीत फार कमी वेळा चित्रपट 50 दिवसांपेक्षा जास्त काळ थिएटरमध्ये आपली जादू टिकवतो. ‘फुलवंती’ने (Phulvanti […]
Marathi film Ilu Ilu release Date : पहिल्या प्रेमाच्या आठवणींचा एक हळवा कोपरा प्रत्येकजण आपल्या मनात सदैव जपत (Entertainment News) असतो. मनाच्या कोपऱ्यातील या गोड आठवणी आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर सदैव आपल्या सोबत असतात. कधीतरी या गोड आठवणींनी मन हळवं होतं. त्या पहिल्या नजरेने, पहिल्या स्पर्शाने झालेलं ‘इलू इलू’ प्रत्येकाच्या आयुष्यात खूप खास असतं. प्रेमाच्या याच […]