Trailer Of Shri Ganesha Film Release : ‘श्री गणेशा’ (Shri Ganesha) चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. रोड ट्रीप म्हटली की, धमाल, मजा आणि मस्ती. वेळोवेळी सर्वांनीच अशा प्रकारची रोड ट्रीप अनुभवली असेल, पण आता हा आनंद मोठ्या पडद्यावर लुटण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. ‘श्री गणेशा’ हा मराठीतील आगळावेगळा रोड मूव्ही प्रेक्षकांच्या भेटीसाठी (Marathi Movie) सज्ज […]
Phulvanti Movie Team celebrates success party : पॅनोरमा स्टुडिओज, मंगेश पवार अँड कं. आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित (Marathi Movie) ‘फुलवंती’ या चित्रपटाने 50 दिवसांचा यशस्वी टप्पा पूर्ण केलाय. प्रेक्षकांच्या उदंड प्रेमाने हा चित्रपट अजूनही थिएटरमध्ये गाजत आहे. मराठी चित्रपटसृष्टीत फार कमी वेळा चित्रपट 50 दिवसांपेक्षा जास्त काळ थिएटरमध्ये आपली जादू टिकवतो. ‘फुलवंती’ने (Phulvanti […]
Marathi film Ilu Ilu release Date : पहिल्या प्रेमाच्या आठवणींचा एक हळवा कोपरा प्रत्येकजण आपल्या मनात सदैव जपत (Entertainment News) असतो. मनाच्या कोपऱ्यातील या गोड आठवणी आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर सदैव आपल्या सोबत असतात. कधीतरी या गोड आठवणींनी मन हळवं होतं. त्या पहिल्या नजरेने, पहिल्या स्पर्शाने झालेलं ‘इलू इलू’ प्रत्येकाच्या आयुष्यात खूप खास असतं. प्रेमाच्या याच […]
Marathi films honored at IFFI film bazaar : 23 गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (Marathi Movie) फिल्म बाजारात महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सहभागी झालेल्या छबीला, तेरव, विषयहार्ड, आत्मपॅमप्लेट या चित्रपटांच्या टीमचा सन्मान महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर यांच्या हस्ते पणजी मधील मांडवी नदीवरील क्रुझवर करण्यात आला. त्याचबरोबर इफ्फीच्या विविध स्पर्धात्मक […]
Raanti Marathi Movie : कोणत्याही चित्रपटाच्या (Marathi Movie) यशामागे अनेक घटक कारणीभूत असतात. जबरदस्त अॅक्शन सीन्स, दमदार डायलॉग आणि इमोशन ड्रामा याचं पॅकेज असलेल्या ‘रानटी’ (Raanti) चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. अनोखे टिझर, लक्षवेधी पोस्टर्स, उत्कंठावर्धक ट्रेलर आणि आघाडीच्या कलाकारांच्या फळीमुळं रसिकांची उत्सुकता अक्षरश: शिगेला पोहोचली आहे. नायक आणि खलनायकात रंगणार सूडनाट्य बघायला प्रत्येकालाच आवडतं. […]
Swapnil Joshi Announced Jilbi Marathi Movie : 2024 वर्षात ज्याने दुहेरी भूमिका साकारून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं असा अभिनेता निर्माता स्वप्नील जोशी. स्वप्नील पुन्हा एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ” जिलबी ” (jilbi) गोड ही.. गूढ ही ” अशी कल्पक टॅगलाईन असलेला हा चित्रपट (Marathi Movie) नक्कीच काहीतरी वेगळा असणार यात शंका नाही. […]
Vandan Ho Song Released Of Sangeet Manapmaan Movie : संगीत नाटके हा मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ मानला जातो. हीच परंपरा जपत, संगीत मानापमान या अजरामर नाटकावरून प्रेरीत लवकरच प्रदर्शित होणाऱ्या “संगीत मानापमान” (Sangeet Manapmaan) या सिनेमाच्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव पडद्यावर पाहायला मिळणार आहे. नुकताच या सिनेमाचा एक अप्रतिम टिझर रोहित शेट्टीच्या “सिंघम अगेन” […]
Gulkand Marathi Movie released on 1 May 2025 : एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, वेलक्लाऊड प्रॅाडक्शन्स निर्मित ‘गुलकंद’ हा मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवणारा चित्रपट आहे. हा चित्रपट नवीन वर्षात 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची (Gulkand Movie) सोशल माडियाद्वारे घोषणा करण्यात आली आहे. सचिन मोटे लिखित, सचिन गोस्वामी दिग्दर्शित या चित्रपटात फॅमिली एंटरटेनमेंट […]
Shashi Chandrakant Khandare nominated for IFFI for Gypsy : सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या नामंकनात “जिप्सी” एकमेव मराठी चित्रपट (Marathi Movie) आहे. “जिप्सी’साठी शशि चंद्रकांत खंदारेना यांना ‘इफ्फी’चं (IFFI) नामांकन जाहीर झालंय. गोव्यात होत असलेल्या यंदाच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये (इफ्फी) यंदापासून पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट (Gypsy) हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी सात चित्रपट […]
Hashtag Tadev Lagnam Movie Teaser released : शुभम फिल्म प्रोडक्शनच्या ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या आगामी सिनेमाचा (Hashtag Tadev Lagnam Movie) टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबद्दल (Entertainment News) प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. 20 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या सिनेमात पहिल्यांदाच सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र […]