Nirdhar Film Shooting in Kolhapur : मराठी सिनेसृष्टीला (Marathi Movie) सामाजिक चित्रपटांची फार मोठी परंपरा लाभली आहे. या चित्रपटांनी नेहमीच समाज प्रबोधनासोबत मनोरंजनाचंही काम केलं आहे. याच पठडीतील ‘निर्धार’ (Nirdhar) या आणखी एका महत्त्वपूर्ण चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. समाजातील एका महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य करणाऱ्या ‘निर्धार’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त नुकताच कोल्हापूरमध्ये करण्यात […]
‘Gulabi’ movie trailer released : येत्या 22 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘गुलाबी’ चित्रपटाचा ( Gulabi movie) ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा पार पडला. गुलाबी थीम असणाऱ्या या सोहळ्यात चित्रपटाची संपूर्ण टीम सहभागी झाली होती. यावेळी ‘गुलाबी’च्या मॅशअपवर लहानग्यांनी सुंदर सादरीकरणही (Marathi Movie) केले. गुलाबी नगरी, जयपूरच्या […]
Dharmakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj : संदीप रघुनाथराव मोहिते-पाटील प्रस्तुत आणि उर्विता प्रॉडक्शन निर्मित ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ चित्रपटातील (Dharmakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj) बहुप्रतीक्षित टायटल सॉंग ‘राजं संभाजी’ (Raj Sambhaji) आता रसिकांच्या भेटीस आले आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत प्रदर्शित होणार आहे. हे गाणं नंदेश उमप यांनी गायले असून मोहित […]
Sangeet Manapman teaser posted on social media : जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावे यांचा भव्यादिव्य चित्रपट “संगीत मानापमान” (Sangeet Manapman) 10 जानेवारी 2025 ला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाच एक अद्वितीय अनुभूती देणारा संगीतमय सिनेमा असणार आहे. त्यामुळे या चित्रपटातील संगीताच्या मेजवानीची एक छोटीशी झलक आपल्याला टिझरमध्ये बघायला मिळेल. अभिनेते सुबोध […]
Fasclass Dabhade Movie Released On 24 January : टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांचा आगामी चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’ (Fasclass Dabhade) 24 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘झिम्मा 2’ च्या यशानंतर दिग्दर्शक हेमंत ढोमे आता ‘फसक्लास दाभाडे’ हा जबरदस्त चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन येण्यासाठी सज्ज झाले (Marathi Movie) आहेत. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर चित्रपटाचे […]
Safar Song from Gulabi Movie Released : ‘गुलाबी’ चित्रपटातील ‘सफर’ हे प्रेरणादायी गाणे (Safar Song) नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी आणि श्रृती मराठे यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले हे गाणे संगीतप्रेमींच्या प्रचंड पसंतीस येत आहे. अदिती द्रविड हिने शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला साई – पियुष यांचे संगीत (Gulabi Movie) लाभले आहे. […]
Dharmaveer 2 Digital from October 25 : ZEE5 तर्फे ‘धर्मवीर 2 – मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer 2) या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमाचे जागतिक डिजिटल प्रीमियर सादर करण्यात येत आहे. या राजकीय चरित्रपटात शिवसेना नेते आनंद दिघे यांची असामान्य गोष्ट पाहायला मिळणार आहे. ‘वारसाची मशाल हाती असलेले’अशी त्यांची ओळख आहे. प्रसाद ओक (Prasad Oak) आणि […]
Manmauji Movie Released Date : अभिनेत्री सायली संजीव (Saili Sanjeev) आणि अभिनेता भूषण पाटील यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या ‘मनमौजी’ चित्रपटाचा (Manmauji Movie) ट्रेलर लॉंच झालाय. या सिनेमात मुलींपासून चार हात लांब राहणाऱ्या तरुणाची “मनमौजी” गोष्ट दाखविण्यात आलीय. “मनमौजी” चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला असून 8 नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नेमकं काय दडलंय? […]
Saturday Night Movie shooting begins : ‘सॅटरडे नाईट’ या चित्रपटाच्या ( Saturday Night Movie) चित्रीकरणाचा शुभारंभ झालाय. अध्यांश मोशन पिक्चर्स (Adhyansh motion pictures) लवकरच चाहत्यांच्या भेटीला एक थरारक चित्रपट घेवून येत आहेत. अध्यांश मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘सॅटरडे नाईट’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा नुकताच संपन्न झाला. ‘सॅटरडे नाईट’ हा स्त्री भ्रूण हत्येवर आधारित असलेला एक थ्रिलर […]
Makarand Deshpande Vishakha Subhedar Panipuri Movie : सिनेमागृहात पुढील महिन्यात ‘पाणीपुरी’ (Panipuri Movie) हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचं लाजवाब कथानक हे त्याचं ‘युएसपी’ असतंच पण त्याच्या साथीला कलाकारांच्या नव्या जोड्या हा रंगतदार चौफेर (Marathi Movie) विषय आहे. आगामी ‘पाणीपुरी’ या मराठी चित्रपटात तब्बल एक नाही, तर चार नव्या जोड्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी […]