Meta Antitrust Trial Update Instagram WhatsApp : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी असलेल्या मेटाला त्यांचे दोन प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम विकावे लागू शकतात. याचे कारण म्हणजे अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे कंपनीविरुद्ध सुरू असलेल्या अँटीट्रस्ट खटल्याची सुनावणी. नेमकं प्रकरण काय? या प्रकरणी मेटाचे दोन सर्वात मोठे प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअप आहेत. बाजारातील स्पर्धा […]