- Home »
- Maya
Maya
नात्यांच्या गुंत्यातील भावविश्व अधिक गहिरे करणारा ‘माया’चा ट्रेलर प्रदर्शित!
Maya -ट्रेलरमध्ये संवादांपेक्षा नजरेतून व्यक्त होणं, शांतता आणि प्रसंगांची मांडणी अधिक बोलकी ठरत आहेत. काही क्षण तर असे आहेत की, शब्दांशिवायही मनात खोलवर ठसतात.
नात्यांच्या हळव्या भावविश्वाला स्पर्श करणारे ‘माया’ चित्रपटाचे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला!
Maya या मराठी चित्रपटाचे बहुप्रतीक्षित शीर्षक गीत आता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. अनुभव चित्रपटाच्या आशयाला सुरेल आणि अर्थपूर्ण रूप देताना दिसतो.
नात्यांच्या गुंत्यातील मनोव्यापार उलगडणाऱ्या ‘माया’चा टीझर प्रदर्शित!
Maya हा नवा चित्रपट भावविश्वाचा पुढचा टप्पा ठरत असल्याचं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमधून दिसून येतं. टीझरमुळे चित्रपटाची उत्सुकता वाढली.
शब्दांशिवाय नात्यांची गोष्ट सांगणारं ‘माया’चं मोशन पोस्टर प्रदर्शित
Maya या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले असून, पहिल्याच नजरेत ते मनाला स्पर्श करून जातं.
Tukaram Mundhe : FDA ची मोठी कारवाई; 4 अधिकारी निलंबित; कारण काय?
40 minutes ago
Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात पुन्हा धो धो…, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
2 hours ago
October 31 Horoscope : चंद्र राहूच्या नक्षत्रात, आज ‘या’ तीन राशींच्या लोकांना होणार धनलाभ
2 hours ago
SIR प्रक्रियेला मुदत वाढ; मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी शेवटची संधी, 13 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार
12 hours ago
‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’चा पोस्टर लॉन्च! अशोक खरातची भूमिका कोणता अभिनेता साकारणार? उलगडा झाला
12 hours ago