राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एमसीएच्या अटीतटीच्या निवडणुकीत बाजी मारली आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिग्गज उतरल्याने घडामोडींना वेग आला आहे.