मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या आदेशामुळे अस्वस्थ असलेल्या ओबीसी नेत्यांची आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये बैठक होणार आहे.
ओबीसी समाजाने मराठा आरक्षणाला तीव्र विरोध दर्शवत नागपूरमध्ये साखळी उपोषण सुरू केले होते. मात्र मंत्री अतुल सावे यांनी मध्यस्थी केल्यानंतर हे उपोषण स्तगित करण्यात आलं आहे.
निधीवाटपाच्या मुद्द्यावरुन महायुतीच्या नेत्यांमध्ये जुंपली असून मंत्री अतुल सावे यांच्याविरोधात मंत्री मेघना बोर्डिकर आणि आमदार बाबुराव कोहलीकरांनी आक्रमक पवित्रा घेतलायं.