- Home »
- Minister Radhakrishan Vikhe Patil
Minister Radhakrishan Vikhe Patil
कोविडमध्ये साधेपणाने लग्न झाली, त्यांना पोरं झाली नाहीत का? विखे पाटलांचं वक्तव्य चर्चेत
राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी अनावश्यक खर्च टाळावा आणि लग्नसमारंभ साध्या पद्धतीने करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
अहिल्यानगरचे सर्व 14 तालुके दुष्काळग्रस्त, सवलतींची संवेदनशीलपणे अंमलबजावणी करा – विखे पाटील
आवश्यक असलेल्या उपाययोजना व सवलती लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
भिंगारमधील तरुणाचा मृत्यू…एसआयटी चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार – मंत्री राधाकृष्ण विखे
कुटुंबियांच्या एसआयटी मार्फत चौकशी करण्याच्या मागणीबाबत आपण स्वतः मुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
एमपीएससी सचिवांना काळं फासल्याने नवा वाद; राधाकृष्ण विखे पाटलांचा संभाजी ब्रिगेडवर निशाणा
MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना काळं फासल्याच्या घटनेनंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
‘ज्या विभागाचे मंत्री, त्यांनाच योजनेची कल्पना नाही’; निलेश लंकेंची राधाकृष्ण विखे पाटलांवर टीका
मंत्र्यांच्या भूमिकांमध्येच विसंगती असल्याचा आरोप करत खासदार निलेश लंके यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत तोडगा नाहीच, जरांगे पाटील सहाव्या दिवशीही उपोषणावर ठाम
सरकारच्या शिष्टमंडळासोबततच्या चर्चेनंतर सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याची भूमिका जरांगे यांनी कायम ठेवली आहे.
1994 ला पाप झालं, पण 25-26 वर्षांपासून सत्तेत असून त्यांनी काय केलं? विखे पाटलांच्या आरोपांना पवारांचं प्रत्त्युत्तर
Sharad Pawar राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवर टीका केली होती. त्यावर आता शरद पवारांनी विखेंना प्रत्युत्तर दिले आहे.