Sanjay Raut Criticized Eknath Shinde Demands 12 Ministerial Posts : राज्यात मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसाठी (Maharashtra Politics) राजकीय हालचालींना वेग आलाय. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदासाठी दावेदार नाहीत. काल दिल्लीत महायुतीच्या बड्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेनेसाठी 12 मंत्रिपदांची (Ministerial Posts) मागणी केलीय. यामध्ये विधान परिषदेचे सभापतीपद, गृह आणि नगरविकाससह महत्वांच्या खात्यांची […]