- Home »
- Mirzapur 3
Mirzapur 3
Mirzapur 3: ‘मिर्झापूर 3’मध्ये मुन्ना त्रिपाठीची पुन्हा एन्ट्री, ‘या’ दिवशी रिलीज होणार खास बोनस एपिसोड
Mirzapur 3 Bonus Episode : मिर्झापूर 3 च्या बोनस एपिसोडची रिलीज डेट समोर आली आहे. बोनस एपिसोडमध्ये मुन्ना भैया परतण्याची शक्यता आहे.
Esha Talwar: ‘मिर्झापूर’च्या ‘माधुरी भाभी’ने मांडली इंडस्ट्रीतील व्यथा; म्हणाली, ‘तुमचे किती चाहते…’
Esha Talwar: मिर्झापूरच्या माधुरी भाभी म्हणजेच ईशा तलवारने (Esha Talwar) बॉलिवूडमध्ये होत असलेल्या कास्टिंगबद्दल काहीतरी सांगितले आहे.
Mirzapur: मिर्झापूरच्या सलोनी भाभींना चाहते ब्लड रिपोर्ट का पाठवत आहेत? वाचा सविस्तर
Mirzapur Actress Neha Sargam : मिर्झापूरचा तिसरा सीझन (Mirzapur 3) नुकताच प्राइम व्हिडिओवर (Prime Video) आला आहे.
Mirzapur 3: ‘मिर्झापूर सीझन 3’ने तोडले सर्व रेकॉर्ड, बनला जगातील सर्वाधिक पाहिला जाणारा शो
Mirzapur Season 3: मिर्झापूर सीझन 3 (Mirzapur Season) रिलीज होण्यापूर्वीच जोरदार चर्चेत आला होता.
Mirzapur 3: ‘मिर्झापूर’ची मोलकरीण राधियाने अभिनयाबद्दल थेटच बोलली; म्हणाली…
Mirzapur Season 3: मिर्झापूर सीझन 3 ( Mirzapur Season 3) सोबतच त्यातील पात्रांची देखील चांगलीच चर्चा होत आहे.
Mirzapur 3: मिर्झापूर सीझन 3 चाहत्यांना कंटाळवाणा का वाटला? जाणून घ्या कारणे …
Mirzapur Season 3: मिर्झापूर सीझन 3 (Mirzapur Season 3) मोठ्या धूमधडाक्यात रिलीज झाला आहे.
‘Mirzapur 3’ मधील ‘झरीना’ नेमकी आहे तरी कोण? निरागस हास्याने चाहत्यांच्या मनाला भुरळ घालते
Mirzapur Season 3 Anangsha Biswas: 4 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर बहुप्रतिक्षित सिरीज मिर्झापूर सीझन 3 गेल्या आठवड्यात ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला.
Shweta Tripathi: श्वेताचा विकी कौशलसोबत रोमान्स; चित्रपट फ्लॉप ठरला मात्र…
Shweta Tripathi Birthday Special : मिर्झापूर 3 सीझन 5 जुलैपासून ॲमेझॉन प्राईम ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे. या सीरीजमध्ये गोलूची भूमिका साकारणारी श्वेता तिवारी ही इतरही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकली आहे.
Mirzapur 3: ‘मिर्झापूर ३’साठी जीतू भैयांनी घेतलंय तगडं मानधन, आकडा वाचून बसेल धक्का
Mirzapur 3 Jitendra Kumar Fees: मिर्झापूर 3 (Mirzapur 3) प्राइम व्हिडिओवर रिलीज झाला आहे. चाहते सिरीजला प्रचंड प्रेम देत आहेत.
Mirzapur 3 : ‘मिर्झापूर 3’च्या मेकर्सला मोठा झटका! वेब सीरीज रिलीज होताच ऑनलाईन झाली Leaked
Mirzapur 3 Leaked: मिर्झापूर 3 ही (Mirzapur 3 ) या वर्षातील बहुप्रतिक्षित सिरीजपैकी एक होती. ज्याची चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत होते.
