Radhakrishna Vikhe Patil On Amol Khatal Attack : शिवसेनेचे संगमनेर (Sangamner) येथील आमदार अमोल खताळ (MLA Amol Khatal) यांच्यावर गुरूवार सायंकाळी हल्ला झाला. एका तरूणाने त्यांच्याशी हात मिळवण्याचा बहाणा करून त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्या तरूणास ताब्यात घेतलं आहे. आता या घटनेनंतर माजी आमदार बाळासाहेब थोरात यांचे भाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी […]
MLA Amol Khatal First Reaction After Attack : संगमनेरमध्ये (Sangamner) झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान शिवसेना आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. दरम्यान झालेल्या हल्ल्यानंतर आमदार अमोल खताळ यांची (Eknath Shinde Group) पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ब्रेकिंग! मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल, आझाद […]
MLA Amol Khatalसंगमनेरमधील एका फेस्टिवलमध्ये खताळ यांच्यावरती माथेफिरू कडून हल्ला. प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ असे हल्लेखोराचे नाव आहे.
संगमनेर शहरात भूमिगत गटारांचे जाळे टाकण्यात आले आहे. दरम्यान, भूमिगत गटार सफाई दरम्यान झालेल्या दुर्घटनेत दोघांना आपला जीव गमवावा लागला.
MLA Amol Khatal Action Against Illegal Sand Mafia : संगमनेरमधील (Sangamner) वाळू माफियांच्या विरोधात शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी ( MLA Amol Khatal) धडक कारवाई केली आहे. त्यांनी अवैध वाळू तस्करांचा पाठलाग (Illegal Sand Mafia) करत कारवाई केल्याची माहिती मिळतेय. संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी शिवारातील तनपूरवाडी रस्त्यावर काल रात्री आमदार अमोल खताळ सामाजिक कार्यक्रमावरून परतत होते. […]
Ahilyanagar Politics : नगर जिल्ह्यातील राजकारणात विखे व थोरात हे नाव चांगलेच परिचित असून त्यांच्यामधील संघाचं देखील सर्वाना माहित आहे.