मोर्चाला परवानगी नाकारल्याने वातावरण अधिक चिघळत चालल्याचे लक्षात येताच दोन तासांनंतर या मोर्चाला परवावगी देण्यात आली.
मी स्वतः मोर्चात सहभागी होणार आहे. हिंमत असेल तर मला अटक करा असे आव्हान मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे.
उद्या (29 जून) कल्याणमध्ये हिंदी सक्तीच्या परिपत्रकांची होळी करण्यासाठी एकत्र बैठकीचे नियोजन करण्यात आलं आहे.