MP Sanjay Singh meet Manoj Jarange Patil Maratha Reservation protest Mumbai : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. या आंदोलनासाठी संपुर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने मराठा आंदोलक सीएसएमटी, मुंबई महापालिका परिसरासह दक्षिण मुंबईत दाखल झाले आहेत. […]