Amitesh Kumar Warning Action Against Illegal MPSC Classes : स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काल आंदोलन (Pune News) केलं होतं. याच पार्श्वभूमीवर कालच पुणे पोलीस आयुक्तालयात (Amitesh Kumar) स्पर्धा परीक्षा वर्ग मार्गदर्शन चालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. महापालिका प्रशासनाची परवानगी तसेच इतर कायदेशीर बाबींची पूर्तता न करता, स्पर्धा परिक्षेचे बेकायदा वर्ग (Illegal MPSC Classes) […]