Advertisement for ‘MPSC’ preliminary exam 2025 : स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. ‘महाराष्ट्र नागरी सेवा (MPSC) राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025′ चे परिपत्रक आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे. 28 सप्टेंबर 2025 रोजी 37 जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा (MPSC preliminary exam 2025) […]