Marathi Film Manache Shlok हा चित्रपट खास आहे. कारण यामध्ये मृण्मयी देशपांडे आणि या बहिणी गौतमी देशपांडे पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत.
Manache Shlok Movie released on 1 August : सध्या मराठी चित्रपटसृष्टीत जबरदस्त आणि दर्जेदार चित्रपटांची (Marathi Movie) चलती आहे. अशातच गणराज स्टुडिओ आणि ‘संजय दावरा’ एक्सपरिअन्स निर्मित, नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘मना’चे श्लोक’ (Manache Shlok) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 1 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला (Entertainment News) येणार आहे. नुकताच […]