Manoj Jarange Patil : मोठी बातमी समोर येत आहे, राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षक आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली आहे. (Jarange Patil) मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मुंबईतील आझाद मैदानावर होणार होतं. मात्र उच्च न्यायालयानं मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी […]