एलिफंटा परिसरात बुधवारी सायंकाळी एक प्रवासी बोट बुडाली. या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.