Mumbai Local Teaser Launch : आयुष्यात प्रत्येक गोष्ट गमावत असलेली ती, आयुष्यातली प्रत्येक लढाई हरत असलेला तो यांच्या प्रेमकहाणीला आता हिरवा सिग्नल मिळाला आहे. मुंबई लोकल (Mumbai Local) या चित्रपटातून ही प्रेमकहाणी उलगडणार आहे. 1 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार (Marathi Movie) आहे. या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला (Entertainment News) आहे. ‘मुंबई […]