Mumbai Local Trailer Launch : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलच्या प्रवासात झालेल्या नजरानजरेपासून आयुष्य बदलणाऱ्या घटनेपर्यंतचा रंजक प्रवास ‘मुंबई लोकल’ या (Mumbai Local) चित्रपटातून उलगडणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सुप्रसिद्ध अभिनेता, निर्माता स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आला. ‘मुंबई लोकल’ या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन अभिजीत (Marathi Film) यांनी केलं आहे. बिग […]