- Home »
- MyLek Movie
MyLek Movie
Mylek : ‘मायलेक’चा आणखी एक विक्रम, विशेष मुलांसाठी पालकांसाठी सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग
Mylek Marathi Movie Special Screening: 'मायलेक' सिनेमा नुकताच रिलीज झाला असून या सिनेमाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
MyLek: मायलेकींच्या नात्यात दुरावा? ‘मायलेक’ मधील ‘नसताना तू’ भावनिक गाणे प्रदर्शित
Nastana Tu Song Release: नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मायलेक’ (MyLek Movie) सिनेमावर सध्या प्रेक्षक भरभरून प्रेम करत असून आई आणि लेकीच्या सुंदर नात्याची गोष्ट सांगणारा हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. (Marathi Movie) सिनेमातील गाणी देखील सध्या प्रचंड व्हायरल होत (Social Media) असतानाच आता ‘मायलेक’मधील एक भावनिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. याअगोदर ‘असताना तू’ […]
MyLek Trailer: माय- लेकची केमिस्ट्री उलगडणार..,’मायलेक’चा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
MyLek Trailer Released: ‘मायलेक’ (MyLek Movie) या नावावरूनच हा मराठी सिनेमा आई आणि लेकीच्या नातेसंबंधावर बेतलेला आहे, याची कल्पना आतापर्यंत सर्वांनाच आली असणार आहे. (Marathi Movie) रिअलमधील मायलेकींनी रिलमधील अनोखी कथा या मराठी सिनेमात बघायला मिळणार आहे. (Social media) नुकताच या मराठी सिनेमाचा हटके ट्रेलर (MyLek Trailer) रिलीज झाला असून हा एक कमाल कौटुंबिक सिनेमा […]
Mylek Movie: ‘असताना तू’ या गाण्यातून उलगडणार ‘मायलेकी’ची मैत्री
Asatana Tu Song Release: ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत प्रियांका तन्वर दिग्दर्शित ‘मायलेक’ (Mylek Movie) या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. (Marathi Movie) कारण… या चित्रपटात झळकणाऱ्या खऱ्या मायलेकी. टिझरमधून आपण त्यांची सुंदर केमिस्ट्री पाहिली. (Social Media) आता टिझरनंतर या चित्रपटातील पहिले जबरदस्त गाणे प्रदर्शित झाले असून यातून मायलेकींची मैत्री समोर येत आहे. […]
MyLek Teaser: सोनाली खरेची लेकीसोबत ऑनस्कीन धमाल; ‘मायलेक’चा टीझर रिलीज
MyLek Teaser Release: आई मुलीचे नाते हे सर्वात जवळचे, खास असते. कधी त्या अतूट मैत्रिणी असतात, तर कधीकधी त्यांच्यात रुसवे फुगवेही खूप राहतात. त्यातही चांगलीच मजा असते. (Marathi Movie) याच गोड अशा अतूट नात्याची गोष्ट सांगणारा ‘मायलेक’ (MyLek Movie) चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नुकतचं या चित्रपटाच्या धमाकेदार टिझरची (MyLek Teaser) पहिली झलक रिलीज […]
