- Home »
- Nagabandham
Nagabandham
काउंटडाऊन सुरू थिएटरमध्ये धडक देण्यासाठी उरले फक्त 30 दिवस, या दिवशी प्रदर्शित होणार ‘नागाबंधम’!
Nagabandham च्या निर्मात्यांनी एक अतिशय आकर्षक आणि भव्य काउंटडाऊन पोस्टर रिलीज करून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.
अनसूया भारद्वाजला वाढदिवसानिमित्त दिले खास सरप्राइज, दमदार पोस्टरसह ‘लीलावती’ म्हणून केली ओळख
अनसूया भारद्वाजच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी दमदार कॅरेक्टर पोस्टर रिलीज केला आहे, ज्यामध्ये तिला ‘लीलावती’ म्हणून सादर करण्यात आले आहे.
किरदारात जीव ओतण्यासाठी ऋषभ साहनी यांची मेहनत; ‘नागबंधम’साठी एक वर्ष तलवारबाजीचे प्रशिक्षण
या भूमिकेची तयारी करण्यासाठी ऋषभ यांनी संपूर्ण एक वर्ष तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतले आहे.
तारीख लक्षात ठेवा! 3 जुलै 2026 ला होणार ‘नागबंधम’ चित्रपटाचं भव्य जागतिक प्रदर्शन
पौराणिकता आणि नाट्य यांचा अनोखा संगम असलेल्या चित्रपटात विराट कर्ण, नभा नटेश, जगपति बाबू आणि ऋषभ साव्हनी दिसणार आहेत.
‘नागबंधम’चे पहिलं गाणं येणार! हजार डान्सर्स साकारणार भगवान नारायणांच्या भक्तीचं भव्य दृश्य
Nagabandham हा चित्रपट भारतीय सिनेमात नवा बेंचमार्क सेट करेल आणि मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांना आकर्षित करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नागबंधमची मोठी झेप; IMDb 2026 मोस्ट एंटिसिपेटेड टॉप 5 मध्ये दमदार एन्ट्री
Nagabandham च्या टीझरने प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळवला. रिलीज झाल्यानंतर अवघ्या 24 तासांत 20 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळवले.
लंडन-अमेरिका इतकंच आवडत असेल तर देश सोडून तिथे जा; तनिषा मुखर्जीच्या पोस्टची जोरदार चर्चा
55 minutes ago
उड्डाणा दरम्यान पॉवर बँकला आग; दिल्ली-चेन्नई इंडिगो विमानाचे हैदराबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग
1 hour ago
‘रामायणम्’च्या नव्या पोस्टरमध्ये रणबीर कपूर, साई पल्लवी, रवी दुबे आणि यश यांची झलक; पहिला भाग 5 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार
2 hours ago
आम्ही शांत बसणार नाहीत! आता मुंबई बंद करणार, पोलिसांवर गंभीर आरोप करत आदित्य ठाकरे आक्रमक
3 hours ago
मोठी बातमी! शिवसेना भवनात पोलिसांची कारवाई, तेजस ठाकरे पहिल्यांदाच आंदोलनात; तिन्ही ठाकरे बंधू पोलिसांना भिडले
4 hours ago