- Home »
- Nagar Urban Bank scam
Nagar Urban Bank scam
नगर अर्बन बँक घोटाळा : मनोज मोतियानीला अटक; पाच दिवसांची पोलीस कोठडी
नगर : नगर अर्बन बँक अपहार (Nagar Urban Bank Scam) प्रकरणातील आणखी एका आरोपीस आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मनोज वासूमल मोतियानी (Manoj Vasumal Motiani) (वय ३४, रा. मारुती मंदिराजवळ, सावेडी, अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. महत्वाची बातमी! […]
‘अर्बन’ बॅंक घोटाळ्यातील आरोपींवर कारवाईचा बडगा! 58 आरोपींच्या मालमत्तेचा होणार लिलाव
नगर : नगर अर्बन बँक (Nagar Urban Bank) गैरव्यवहार प्रकरणातील फॉरेन्सिक ऑडिट (Forensic Audit) नुसार संशयित आरोपीची संख्या २०५ झाली असून फारिसिक ऑडीट करणाऱ्या कंपनीकडून अद्यावत अहवाल मागितला आहे. त्यामुळे यात आरोपींची संख्या आणखी वाढणार आहे. ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार (एमपीआयडी) गुन्हा दाखल झाल्याने सुमारे ५८ संशयित आरोपीच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे. त्याची कार्यवाही सुरू […]
