Prajakt Deshmukh : बाहेर नाशिकची रंगभूमी म्हणून जे गौरवोदगार काढले जातात, ते नाशिकच्या रंगकर्मींनी बाहेर केलेल्या कतृत्वामुळे.