Sharad Pawar letter to CM Devendra Fadnavis : मस्साजोग प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना (Devendra Fadnavis) पत्र लिहिल्याचं समोर आलंय. या प्रकरणात आवाज उठविणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि नेत्यांना जीवितास धोका पोहचू नये यासाठी खबरदारी घ्यावी, सुरेक्षाचा आढावा घेऊन त्यांना शासनामार्फत पोलीस संरक्षण देण्यात यावे […]
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी अचानक राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे.