Ananya Panday New Cyber Thriller Film CTRL: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday ) सध्या तिच्या नवीन चित्रपट सीटीआरएलसाठी चर्चेत आहे
Mr and Mrs Mahi on OTT : रोमँटिक स्पोर्ट्स ड्रामा 'मिस्टर अँड मिसेस माही' 31 मे रोजी थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर आता ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे.
Srikanth OTT Release Date: राजकुमार राव (Rajkummar Rao)चा चित्रपट 'श्रीकांत' (Srikanth Movie) गेल्या महिन्यात 10 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.
Maharaj Movie: मल्होत्रा पी. सिद्धार्थ दिग्दर्शित 'महाराज' चित्रपटातून पदार्पण केले. हा चित्रपट 14 जून 2024 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म प्रसारित झाला.
Junaid Khan Debut Film Maharaj Release : जुनैदचा पदार्पणातील चित्रपट 'महाराज'च्या रिलीजला गुजरात हायकोर्टाने दिलेली स्थगिती हटवली आहे
Maharaj वर गुजरात उच्च न्यायालयाने चित्रपटावर स्टे आणला आहे. त्याला आता यशराज फिल्म आणि नेटफ्लिक्सकडून आव्हान देण्यात आले आहे.
Maharaja OTT Release: साऊथ व्यतिरिक्त विजय सेतुपती (Vijay Sethupathi) आता बॉलिवूडमध्येही (Bollywood) खूप प्रसिद्ध झाला आहे.
Srikanth Movie: चला तर मग जाणून घेऊया 'श्रीकांत' नेमकं ( Srikanth Movie) कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे?
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी सोनाक्षी सिन्हाच्या (Sonakshi Sinha) स्टार पॉवर आणि आकर्षक कामगिरीचे तोंडभरून कौतुक केले.
Kota Factory Season 3: 'कोटा फॅक्टरीचा तिसरा सीझनही लवकरच प्रदर्शित होणार आहे. कधी आणि कुठे पाहता येईल चला मग जाणून घेऊया...