Bin Lagnachi Gosht ही गोड कथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला प्रेक्षकांच्या उत्सुकतेला उधाण आले आहे.