- Home »
- New Movie
New Movie
फॅमिली ड्रामा, विनोद आणि अनपेक्षित वळणांची धमाल घेऊन येणारा ‘अफरातफरी’ 13 नोव्हेंबरपासून मराठी झी5वर
नॅशनल, 06th नोव्हेंबर 2026 : मराठी झी5वर ‘अफरातफरी’ हा फॅमिली-कॉमेडी ड्रामा प्रकारातील सिनेमा 13 नोव्हेंबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.
आनंदाची व्याख्या बदलणारं तंत्रज्ञान की मानवी भावनांवर नियंत्रण? ‘लंबोदरा 2.0’चा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित
दूरदृष्टी असलेले निर्माते महावीर जैन, आपल्या महावीर जैन फिल्म्स या बॅनरअंतर्गत कन्नड सायन्स-फिक्शन सोशल थ्रिलर ‘लंबोदरा 2.0’ सादर करत आहेत.
लावणी कलावंताची प्रेरणादायी कहाणी, श्रद्धा कपूर साकारणार दिग्गज कलाकार ईठा बाई, ‘ईठा’चा भव्य ट्रेलर प्रदर्शित!
श्रद्धा कपूर अभिनीत ‘ईठा’चा भव्य ट्रेलर प्रदर्शित झाला असून, या चित्रपटात श्रद्धा कपूर महान लावणी कलावंत ईठा बाईंच्या भूमिकेत झळकणार आहे.
दादरच्या प्लाझा थिएटरशी लक्ष्मण उतेकरांचं खास नातं! ‘छावा’नंतर आता ‘ईठा’चा ट्रेलरही याच ठिकाणी प्रदर्शित
‘छावा’ने बॉक्स ऑफिसवर यशाचे नवे विक्रम प्रस्थापित केले आणि आता ‘ईठा’च्या निमित्ताने उतेकर पुन्हा एकदा याच ठिकाणी परतले आहेत.
लव रंजन घेऊन येत आहेत 6 नवे चेहरे, ‘पहला प्यार दूसरी बार’ 23 ऑक्टोबरला होणार रिलीज!
‘पहला प्यार दूसरी बार’चे फर्स्ट लुक पोस्टर अतिशय मजेशीर, मॉडर्न आणि ग्लॅमरने भरलेले असल्याने रिलीज होताच सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
दिग्दर्शक झॅक क्रेगरने केले रेसिडेंट इव्हीलमध्ये महत्त्वाचे बदल, म्हणाला, ‘आता हा चित्रपट मलाही अधिक आवडतोय’
जगभरातील प्रेक्षकांना अनेक वर्षे थरार आणि भीतीचा अनुभव देणारी ‘Resident Evil’ आता नव्या रूपात मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाली आहे.
‘तू जे घातलंय तेच सिनेमात घाल’; सैफ अली खानचा रिअल लाइफ लूक पाहून प्रियदर्शन झाले इम्प्रेस
सैफच्या या ऑनस्क्रीन लूकची कल्पना त्याच्या खऱ्या आयुष्यातील कपड्यांवरूनच घेण्यात आल्याचा मजेशीर किस्सा आता समोर आला आहे.
पुष्कर जोगने यूकेमध्ये त्याच्या ‘अंतराल’ या नवीन हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे.
पुष्कर जोगने इन्स्टाग्रामवर सेटवरील क्लॅपबोर्डची एक झलक शेअर करून ह्या नवीन प्रवासाच्या सुरुवातीची घोषणा केली आहे.
‘टॉम हॉलंड खूपच…’; स्पायडर-मॅनच्या सेटवरील अनुभवाबद्दल सॅडी सिंकची मनमोकळी कबुली
चित्रपटाच्या प्रदर्शनाला महिनाभराचा कालावधी उरला असताना, स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे संदर्भातील प्रत्येक अपडेटकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
स्पायडर-मॅन : ब्रँड न्यु डे हा ‘ईपिक’ स्वरूपात सादर होणारा पहिला हॉलिवूड चित्रपट
स्पायडर-मॅन : ब्रँड न्यु डे हा ‘ईपिक’ या विशेष भव्य चित्रपटगृह स्वरूपासाठी तयार करण्यात आलेला पहिला हॉलिवूड चित्रपट ठरणार आहे.