Sunny Kaushal’s rap debut Mid Air Freeverse released : बॉलीवूड (Bollywood) अभिनेता सनी कौशलने (Sunny Kaushal) आज त्याचे नवीन रॅप ‘मिड एअर फ्रीव्हर्स’ (Rap) प्रदर्शित केले. त्याने मास अपील नावाच्या संगीत कंपनीच्या सहकार्याने हे गाणे तयार केले आहे. शिद्दत चित्रपटातून आपली ओळख निर्माण करणाऱ्या सनीने या गाण्याचे बोल स्वतः लिहिले आहेत आणि ते (Entertainment News) […]