New York Earthquake : तैवान आणि जपाननंतर अमेरिकेत शुक्रवारी भूकंपाचे धक्के जाणवले. युरोपीयन भूमध्यसागरीय भूकंप विज्ञान केंद्राच्या म्हणण्यानुसार, न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीमध्ये (New York Earthquake ) झालेल्या भूंकपाचे केंद्र पृथ्वीच्या खाली 10 किमी (6.21 मैल) होते. न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी शहरातील भूकंपाची तीव्रता 5.5 रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपामुळे इमारती हादरल्या होत्या. दरम्यान, जीवित […]