Reasons Of Stock Market Crash Sensex Falls 820 : भारतीय शेअर बाजारात (Share Market) आज मोठी घसरण झाली. जागतिक व्यापार युद्धाच्या भीतीमुळे गुंतवणूकदारांचे मनोबल खचले आहे. त्यामुळे बाजारात मोठी विक्री दिसून आली. व्यवहार बंद होताना, सेन्सेक्स (Sensex) 930.67 अंकांनी किंवा 1.22 टक्क्यांनी घसरून 75,364.69 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी (Nifty) 340 अंकांनी किंवा 1.47 टक्क्यांनी […]
भारतीय शेअर बाजार जागतिक बाजारातील मंदीच्या संकेतांदरम्यान आज घसरणीसह उघडला. सेन्सेक्स 100 अंकांच्या घसरणीसह उघडला.