Nilesh Lanke open challenge to Minister Radhakrishna Vikhe : अहिल्यानगरचे (Ahilyanagar) खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांना ओपन चॅलेंज दिलंय. सुपा एमआयडीसीमध्ये गुंडगिरी सुरू असल्याचा आरोप मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe) यांच्याकडून केला जातोय. तर निलेश लंके हे मात्र आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. एमआयडीसीमध्ये त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे मी […]