Nitesh Rane Shared Screen Shot Of Nilesh Rane Threatening Bjp Worker : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राणे बंधूंचे शीतयुद्ध रंगले आहे. दरम्यान आता याच युद्धाचा एक नवीन अंक समोर आलाय. तर आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना धमकावलं, असा आरोप मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलाय. त्यांनी एक्स अकाउंटवर पोस्ट करत […]
दोघांची बोलण्याची भाषाही बदललीय. आता हेच बघा ना. नितेश राणेंनी शिवसेनेतील नेत्यांना दम दिल्यानंतर, निलेश हे पक्षासाठी धावून आलेत.