Nitesh Rane Warning To Uddhav Thackeray : खासदार नारायण राणे (Narayan Rane Birthday) यांचा नुकताच 74 वा वाढदिवस साजरा झाला. यावेळी नितेश राणे यांनी वडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाषण केलं. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. 23 ऑगस्ट 2021 रोजी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावर असतानाच पोलिसांनी अटक केली होती. […]